अमृतासोबतच्या नात्यावर प्रसादचा खुलासा | Prasad Jawade | Kavyanjali | Colors Marathi

2023-07-14 1

अभिनेता प्रसाद जवादेने काव्यांजली या मालिकेच्या शूट दरम्यान अमृता देशमुख आणि त्याच्या नात्याबद्दल खुलासा केलाय. काय म्हणाला प्रसाद पहा ही खास मुलाखत.